दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही हवामान तज्ञ माणिकराव खुळे
दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही हवामान तज्ञ माणिकराव खुळे दाना चक्रीवादळ ; थायलंडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 23/ऑक्टोंबर पर्यंत तीव्रता वाढून याचे चक्रीवादळ निर्माण होईल, असे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकणार असल्याने महाराष्ट्राला कोणताही धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. बंगालच्या उपसागरातील उत्तर अंदमान … Read more