Pm kisan news ; पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता आला नाही लवकर करा हे काम.

Pm kisan news ; पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता आला नाही लवकर करा हे काम...

Pm kisan news ; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 05/ऑक्टोंबर/ 2024 रोजी वाशीम येथील कार्यक्रमादरम्यान पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता देशातील 09 करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना पात्र असताना सुध्दा योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही तर याबाबत तक्रार कशी करावी याबाबत माहिती पाहुया..

पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता तुम्हाला का आला नाही..

तुम्हाला जर पिएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर का मिळाला नसेल याचेही कारण पिएम किसान योजनेचा अधिकृत संकेतस्थळावर दाखवले जाते. त्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.त्यानंतर होमपेजवर बेनीफिशरी स्टेट्स वर क्लिक करा. पुढे नोंदणी कृत मोबाईल क्रमांक टाका व कॅप्चा कोड टाका. गेट डाटा वर क्लिक करताच तुम्हाला योजनेचा 18 वा हप्ता का मिळाला नाही याची माहिती दाखवली जाईल.

योजनेचा हप्ता मिळाला नाही तक्रार कुठे करावी…

तुम्हाला योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नसेल तर पिएम किसान योजनेचा ई-मेल वर (pmkisan-ict@gov.in) तक्रार नोंदवता येईल. तसेच 155261 , 1800115526 आणि 011-23281092 या टोल फ्री नंबर वर संपर्क करून आपली तक्रार करता येते.

Leave a Comment