Pm kisan योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख फिक्स..पि एम किसान योजना
मित्रानो आपण जर pm किसान योजनेचे लाभार्ती असताल तर pm किसान योजनेचा 18वा हप्ता कधी येणार याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. व या शेतकऱ्यांना मिळणार 18वा हप्ता…
Pm kisan योजनेचा 18वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार….
मित्रानो तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे व तुमची ई-केवायशी पूर्ण असले अनिवार्य आहे. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसले आणि तुमची ई-केवायशी देखील पूर्ण झालेली नसली तर तुम्हाला pm किसान योजनेचा 18वा हप्ता मिळणार नाही. तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्या आणि तुमची ई-केवायशी देखील पूर्ण करून द्या ज्येनेकरून तुम्ही pm किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी पत्र ठरतात.
मित्रानो तुम्ही जर तुमची ई-केवायशी पूर्ण केली तर तुम्हाला pm किसान योजनेचे माघील थकीत असलेले काही हप्ते देखील मिळून जातील. जसे की, काही शेतकऱ्यांचे मागील 2 हप्ते जर थकीत असले तर तुम्हाला माघील 2 हप्त्याचे थकीत असलेले 4000 रुपये 18व्या हप्त्यासोबत मिळून जातील. 18व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि मागील थकीत असलेल्या 4000 रुपये जेणेकरून तुम्हाला 18व्या हप्त्याचे 6000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-केवायशी पूर्ण करून घ्या.
Pm kisan योजनेची तारीख फिक्स…
मित्रानो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी pm किसान योजनेच्या पुढील हप्त्याची म्हणजे 18व्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाशीम येथील कार्यक्रमात 5/ऑग्टोंम्बर/2024 रोजी दुपारच्या सुमारात pm किसान योजनेचा 18वा हप्ता, pm किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या लाभार्त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.