PM किसान योजनेची नवीन नोंदणी अशी करा……Pm kisan new registeretion

PM किसान योजनेची नवीन नोंदणी अशी करा……Pm kisan new registeretion

PM किसान योजनेअंतर्गत देशातील 9.3+ कोटी लाभार्त्यांना या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो. या योजनेमंध्ये एक्या लाभार्थ्याला वार्षिक 3 हप्त्याचा लाभ दिला जातो. एक्या लाभार्थ्याला एक्या हप्त्याचे 2000 रुपये दिले जात आहे. त्याप्रमाणे 3 हप्त्याचे 6000 रुपये जिले जाते.

तर आता या योजनेमंध्ये नवीन नोंदणी सुरु झालेली आहे. या योजनेमंध्ये नवीन नोंदणी करत असताना कोण-कोणते कागदपत्र लागते? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? या योजनेची अर्ज करण्यासाठी कोण-कोणत्या प्रक्रिया आहे? नवीन नोंदणी कुठे करायची? नोंदणी केलेली आहे पण ती नोंदणी मंजूर झालेली नाही? नोंदणी केलेली आहे पण ती नोंदणी कृषी विभागाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे, तर अशा परिस्तिथी मंध्ये काय करायच आहे. तर याच्या साठी कोणत्या मार्गदरक्ष सूचना लागू होतात. याच्या संदर्भात आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हे सर्व प्रश्न कृषी विभागाला देखिल पडले होते, त्याचसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून pm किसान योजनेसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे? नवीन नोंदणी मंजूर करण्यासाठी कोणते कागदपत्रे द्यावे लागणार? जे शेतकरी पात्र आहे परंतु ते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे / त्याची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे, तर ती नोंदणी मंजूर करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे? या सर्व प्रकारची माहिती नवीन सूचनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

अधिक माहिती सविस्तर पहा👇👇

Leave a Comment