Free gass ; महाराष्ट्रातील महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत……

Free gass ; महाराष्ट्रातील महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत……

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमंध्ये तुमच्याकडे जर उज्ज्वला गॅस सिलेंडर असला तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

परंतु तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत गॅस घ्यायच्या अगोदर पैसे भरावे लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला त्या या गॅसच्या सबसिडीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमंध्ये तुमच्याकडे जर उज्ज्वला उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला ऐक्या गॅस मागे 830 रुपये दिले जाणार आहे. आणि तुम्ही जर लडकी बहीण योजनेमंध्ये पात्र असाल किंवा तुमच्याकडे उज्ज्वला गॅस सोडून, दुसऱ्या कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला या योजने अंतर्गत 530 रुपये दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत अजून 1 नवीन gr निर्गमित करण्यात आला आहे. या gr च्या माध्यमातून या योजनेमंध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहे. हा gr निर्गमित होण्या अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमंध्ये ज्या महिलांच्या नावे गॅस नोंदणी आहे, त्याच महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जात होता. परंतु आता याच्या मंध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे जरी गॅस नोंदणी असली तर आपण जर ती नोंदणी महिलाच्या नावे केली तर त्या महिला देखील या योजनेमंध्ये लाभ मिळू शकतात.

या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅस नोंदणी असेल तर त्यांना 830 रुपये दिले जाणार आहे. किंवा त्यांच्या कडे दुसऱ्या कंपनीची गॅस नोंदणी असेल तर त्यांना 530 रुपये दिले जाणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमंध्ये जर तुम्ही पात्र असाल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment