नमो शेतकरी योजनेचा हप्ता pm किसान योजनेसोबत येणार…..
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या मार्फत 2023 मंध्ये pm किसान योजनेच्या धर्तीवर बनवण्यात आली आहे. ह्या योजनेमंध्ये महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. ह्या योजनेच्या सर्व अटी pm किसान योजनेसारख्याच बनवण्यात आलेल्या आहे. ज्ये शेतकरी pm किसान योजनेमंध्ये पात्र आहेत, त्येच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमंध्ये पात्र ठरल्याले आहे.
Pm किसान योजनेमंध्ये 17 व्या हप्त्यासाठी 9.3 कोटी लाभार्थ्यांना 20 हजार कोटी रुपयांचा लाभ जून महिन्यामंध्ये दिला गेला आहे. सद्याच्याला राज्यात विधानसभा निवडणुकी जवळ आल्याल्या आहे, त्याकरिता pm किसान योजनेच्या 18व्या हप्त्याच वितरण 5/ऑक्टोम्बर/2024 रोजी वाशीम येथून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
त्याचसोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता येण्याची शक्यता आहे. Pm किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता एक्यासोबत येण्याची शक्यता आहे. ये दोन्ही हप्ते वाशीम येथून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्याचे समोर येत आहे.
5/ऑक्टोम्बर रोजी ऐक्या शेतकऱ्याच्या खात्यात 4000 रुपये येणार आहे. Pm किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये ज्येणेकरून ऐक्या शेतकऱ्याला 5/ऑक्टोम्बर रोजी 4000 रुपये देण्यात येणार आहे. आणि ज्ये शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमंध्ये पात्र आहे, आणि त्या शेतकऱ्याला या पूर्वीचे काही हप्ते मिळालेले नाही, तर अशा शेतकऱ्याला या पूर्वीचे हप्ते देखील 5व्या हप्त्यासोबत मिळणार आहे. या योजनेचा शासन निर्णय 30/सप्टेंबर/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.