पंजाब डख म्हणतात दिवाळीत पुन्हा पावसाचा अंदाज हवामान अंदाज

पंजाब डख म्हणतात दिवाळीत पुन्हा पावसाचा अंदाज हवामान अंदाज

पंजाब डख ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले की दिवाळीला पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. दिवाळीला पाऊस सर्वदूर नसेल आणि जोरदार सुद्धा नसेल परंतु तुरळक ठिकाणी भाग बदलत रिमझिम स्वरूपात पाऊस पडेल ( हवामान अभ्यासक पंजाब डख)

दि. 28/आँक्टोंबरला पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या भागात हजेरी लावेल तसाच तो पुढे सरकत 01/तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात हजेरी लावनार आहे आशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे

यवतमाळ, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बिड, धाराशिव, वाशीम, अकोला, बुलढाना, जालना, छ.संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच कोकनपट्टी या भागात हा पाऊस पडेल…पाऊस जोराचा आणि सर्वदूर नसेल,तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होईल..

थंडीला कधी सुरुवात होनार..पंजाब डख

राज्यात 05/ नोव्हेंबरला कडाक्याची थंडी येनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू,हरबरा, ज्वारी पेरणी करायला अनुकूल परिस्थिती आहे… दिवाळीला पाऊस जोराचा नसणार आहे त्यामुळे पेरणी करायला हरकत नाही असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.

 

 

Leave a Comment