हरभरा उगवनपुर्व तननाशक ; पेरणीनंतर 48 तासात हे तननाशक वापरा…

हरभरा उगवनपुर्व तननाशक ; पेरणीनंतर 48 तासात हे तननाशक वापरा…

शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणीनंतर लगेच 48 तासाच्या आत आपण उगवनपुर्व तननाशकाची फवारणी करतो त्याचप्रमाणे हरबरा पेरणीनंतरही उगवनपुर्व तननाशकाची फवारणी आपण करु शकतो, तर हे कोनतं तननाशक आहे आणि याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती आपण आजच्या व्हिडिओत जानून घेऊयात..

पेंडामेथालीन 38.7% हा घटक आसलेलं उगवनपुर्व तननाशक आपण हरबरा पेनीनंतर 48 तासाच्या आत फवारणी करु शकतो…

या तननाशकाचा एकरी 700 ml एवढा डोज आहे म्हनजेच 20 लिटरच्या पंपासाठी 70ml एवढे प्रमाण याचे वापरावे…

विषेष सुचना

फवारणी करताना जमीनीत ओलावा आवश्यक आहे.. तसेच यामध्ये ईतर कोनतेही किटकनाशक बुरशीनाशक मिसळू नका…आणि फवारणी करताना स्वच्छ पाणी वापरा…

Leave a Comment