लाडकी बहीण योजना ; या महिलांना 7500 रूपये मिळनार…
लाडकी बहीण योजना ; जूलै महिन्यात 1500 रूपये महिलांच्या खात्यात करण्यात आले होते,ज्या महिलांना जुलैमध्ये 1500 मिळाले नाही त्यांना आँगष्टमध्ये 3000 रूपये मिळाले. तर ज्यांना आँगष्टमध्येही हप्ता मिळाला नाही त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात 4500 रूपये जमा झाले.
राज्य सरकारने आँक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचेही पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 जमा होत आहेत…
लाडकी बहीण योजना
ज्या महिलांना अजून एकही पैसा मिळाला नाही आणि अर्ज पात्र झाला आहे आशा महिलांच्या खात्यात एकत्रीतपने 7500 रूपये देन्यात येनार आहेत. आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या महिलांच्या खात्यात हे 7500 रूपये दिवाळीआगोदर जमा करण्यात येतील…
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7500 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलै आहेत. आँक्टोंबर आणि नोव्हेंबर चे पैसे आँक्टोंबरमध्येच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत त्यामुळे दिवाळी गोड होनार आहे.