रामचंद्र साबळे म्हनतात या तारखेपर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम…

रामचंद्र साबळे म्हनतात या तारखेपर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम…

आरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होन्याची शक्यता आसुन… यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज जेष्ठ हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

परतीचा पाऊस महाराष्ट्रातून निघून जान्यासाठी आनखी एक आठवडा लागेल,यादरम्यान राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.कोकन,उत्तर महाराष्ट्र आणि दक्षीण महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भ मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज

प्रशांत महासागराचे पेरूजवळील पान्याच्या प्रुष्ठभागाचे तापमान 14 अंश सेल्सिअस तर हिंदी महासागराच्या पान्याच्या प्रुष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस एवढे आहे आणि यामुळेच परतीचा मान्सून निघून जान्यास उशीर झालाय असे रामचंद्र साबळे म्हनतात…

मान्सून साधारणपणे 2 आँक्टोंबरपर्यंत महाराष्ट्रातून निघून जात आसतो मात्र यंदा मान्सून निघून जान्यास उशीर झाला आहे…यामुळे राज्यात पुढील 3-4 दिवस पाऊस पडन्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे…

Leave a Comment