परतीचा पाऊस ; राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होनार, पंजाब डख
परतीचा पाऊस, पंजाब डख ; पुढील 4-5 दिवसात काढनीला आलेले सोयाबीन काढनी करून झाकून ठेवा कारण 6 आँक्टोंबरपासून राज्यात पुन्हा पाऊस सुरू होनार आहे आशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
राज्यात 6,7,8,9 आँक्टोंबरदरम्यान पुन्हा पावसाला सुरुवात होनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे आणि काढनी केलेल्या सोयाबीनची गंजी झाकून ठेवावी जेथे करून नुकसान होनार नाही.. – पंजाबराव डख
पुढील 4-5 दिवस सोयाबीन काढनीसाठी योग्य वातावरण आसनार आहे, यादरम्यान काढनीला आलेले सोयाबीन काढुन घ्या तसेच फुटलेला कापूस वेचनी आणि शेतीची ईतर महत्त्वाची कामे करून घ्या त्यानंतर पुन्हा 6 तारखेपासून पाऊस हजेरी लावनार आहे असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात 5 नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होनार आहे…त्यानंतर गहू,हरभरा पेरण्या करायला हरकत नाही. तोपर्यंत जशी उघाड/वापसा मिळेल तशी पिकांची काडनी,कापूस वेचनी तसेच शेत तयार करने आणि ईतर कामे करावी…