पंजाब डख म्हनतात दिवाळीत पाऊस पुन्हा बरसनार…. हवामान अंदाज today

पंजाब डख म्हनतात दिवाळीत पाऊस पुन्हा बरसनार…. हवामान अंदाज today

राज्यात दिवाळीला पाऊस पुन्हा हजेरी लावनार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे… “हा पाऊस सर्वदूर नसेल, जोराचा नसेल, तुरळक ठिकाणी भाग बदलत रिमझिम स्वरूपात हा पाऊस पडेल” (पंजाब डख)

28 आँक्टोंबरला पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या भागात हजेरी लावेल…तसाच तो पुढे सरकत 1 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात हजेरी लावनार आहे आशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे…

आजचे कापूस बाजारभाव – येथे पहा

यवतमाळ, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बिड, धाराशिव, वाशीम, अकोला, बुलढाना, जालना, छ.संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच कोकनपट्टी या भागात हा पाऊस पडेल…पाऊस जोराचा आणि सर्वदूर नसेल,तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होईल..

थंडीला सुरुवात होनार..पंजाब डख

राज्यात 5 नोव्हेंबरला कडाक्याची थंडी येनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू,हरबरा, ज्वारी पेरणी करायला हरकत नाही… हा पाऊस जोराचा नसनार आहे त्यामुळे पेरणी करायला हरकत नाही – पंजाब डख

 

Leave a Comment