पंजाब डख ; आजपासून या जिल्ह्यात पुन्हा पाऊस, एवढे दिवस मुक्काम
पंजाब डख ; राज्यात 5 ते 8 आँक्टोंबरदरम्यान पाऊस पडन्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. हा पाऊस सर्वच जिल्ह्यात नसेल फक्त, लातुर,नांदेड, धाराशिव, सांगली, सातारा,सोलापूर, कोल्हापूर, बिड, यवतमाळ, परभणी, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पडेल..
पुर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी 9 आँक्टोंबरपर्यंत सोयाबीन तसेच ईतर पिकांची काढनी करून झाकावे …9 ते 14 दरम्यान विदर्भात पाऊस पडेल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 9-14 दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडन्याची शक्यता आहे. हा पाऊस येन्याआधी शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढनी करून झाकून घ्यावे.
पंजाब डख म्हनतात या जिल्ह्यात होनार पाऊस
नांदेड,यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, बिड,सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर,लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पाऊस पडन्याचा अंदाज आहे… उत्तर महाराष्ट्र हा पाऊस येनार नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी कांदा रोपे टाकायला हरकत नाही असेच डख साहेबांनी सांगितले..
आजपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे तसेच 9 तारखेपासून पुन्हा पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे, हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करावे आणि नुकसान होउ देऊ नये…कापूस वेचनी, सोयाबीन कापनी तसेच ईतर पिकांचे योग्य नियोजन करावे…पंजाब डख