पंजाबराव डख ; परतीच्या पावसाचा अंदाज, या तारखेपर्यंत पाऊस बरसनार
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परतीचा पाऊस कधी निघून जाईल आणि थंडीला सुरुवात कधी होईल याबाबत अंदाज व्यक्त केलाय,तोच अंदाज आपण या पोष्टमध्ये सविस्तर पाहनार आहोत..।
शेतकरी मित्रांनो पंजाब डख यांच्या मते 21 आँक्टोंबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातूं निघून जानार आहे मात्र तोपर्यंत राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस होनार आहे…
05 नोव्हेंबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होईल,आणि थंडीला सुरुवात झाली की हरबरा पेरणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी आशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
मान्सून महाराष्ट्रातून निघून जात आसताना राज्यातील सर्वच भागात पाऊस बरसनार आहै.काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार आणि उर्वरित भागात हलका पाऊस पडेल…21 नंतर मान्सून महाराष्ट्रातून निघून जाईल आशी माहिती डख साहेबांनी दिली आहे.