कापूस बाजारभाव गुजरात ; गुजरातमध्ये कापसाला मिळतोय एवढा बाजारभाव, पहा
शेतकरी मित्रांनो सध्या राज्यभरात, कापूस वेचनीला सुरुवात झालीय मात्र सध्या कापसाला काय भाव मिळतोय याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय…
आजच्या पोष्टमध्ये आपण गुजरातमधील आजचे कापूस बाजारभाव जानून घेनार आहोत…चला तर पाहुयात आज कुठे कीती रूपयांचा भाव मिळाला…..
कापूस बाजारभाव गुजरात
■ बाजारसमीती सावरकुंडला येते कमीत कमी 6500 जास्तीत जास्त 8000 आणि सर्वसाधारण 7250 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
■ अमरेली येथे जास्तीत जास्त 8090 तर सरासरी 7425 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
■ हिम्मतनगर येथे कमीत कमी 7105 जास्तीत जास्त 7500 आणि सर्वसाधारन 7203 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
■ काडेलीया या ठिकाणी कापसाला कमीत कमी 7100 जास्तीत जास्त 7300 आणि सर्वसाधारण 7200 रूपये भाव मिळाला…
अशाच दररोजच्या कापूस सोयाबीन भावासाठी आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा,,,धन्यवाद