आजचे राज्यातील कापूस बाजारभाव ; पहा कुठे किती भाव मिळतोय…

आजचे राज्यातील कापूस बाजारभाव ; पहा कुठे किती भाव मिळतोय…

शेतकरी मित्रांनो आजच्या पोष्टमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव जानून घेनार आहोत.. चला तर पाहू आज कुठे कीती रूपयांचा भाव मिळाला…

शेतकरी मित्रांनो कापूस वेचनीला आल्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस भिजलाय त्यामुळे कापसाची गुनवत्ता खराब झाली आहे तसेच वेचनी केलेल्या कापसात ओलावा जास्त आसल्यामुळे सध्या कापसाला 6500 ते 7300 पर्यंत भाव मिळत आहे…

आज सावनेर येथे 250 क्विंटल कापसाची आवक झाली आसून कापसाला 7211 रूपयांचा भाव मिळाला…
त्यानंतर किनवट बाजारसमीतीत 25 क्विंटल कापसाची आवक झाली होती तीथे कापसाला जास्तीत जास्त 6500 तर सर्वसाधारण 6400 रूपये भाव मिळाला…

शेतकरी मित्रांनो कापसातील ओलावा आणि गुनवत्ता पाहून कापसाला सध्या भाव मिळतोय…पुढील काही दिवसात सर्व बाजारसमीत्यांमध्ये खरेदी सुरू होईल आणि भावातही सुधारणा पहायला मिळेल…


 

Leave a Comment