आजचे कापूस बाजारभाव ; कापसाला सध्या काय भाव मिळतोय पहा
सध्या कापसाला काय भाव मिळतोय याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय, राज्यातील बाजारात कापसाच्या आवकेला आजून फारशशी सुरुवात झालेली नाही, व्यापारी फक्त मुहुर्तावर उद्घाटनपुरती कापसाची खरेदी करत आहेत.
गुजरातमध्ये मात्र कापसाची आवक होन्यास सुरुवात झालीय… आजच्या व्हिडिओत आपण गुजरातमधील आजचे कापूस बाजारभाव जानून घेनार आहोत…चला तर पाहुयात आज कुठे कीती रूपयांचा भाव मिळाला…..
■ बाजारसमीती भावनगर येते कमीत कमी 6250 जास्तीत जास्त 7670 आणि सर्वसाधारण 6960 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
त्यानंतर
■ ढ्रोली येथे कमीत कमी 6050 जास्तीत जास्त 7650 तर सर्वसाधारण 6850 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
■ कोडीनार येथे कमीत कमी 5750 जास्तीत जास्त 7760 आणि सर्वसाधारन 7000 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
त्यानंतर पुढील बाजारसमीती आहे राजूला
■ राजूला या ठिकाणी कापसाला कमीत कमी 5000 जास्तीत जास्त 7880आणि सर्वसाधारण 6440 रूपये भाव मिळाला…
बाजारसमीती कलावाद येथे कमीत कमी 5500 जास्तीत जास्त 8010 आणि सर्वसाधारण 7550 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
बाजारसमीती राजकोट येते कमीत कमी 6650 जास्तीत जास्त 8325 आणि सर्वसाधारण 72385 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
बाजारसमीती धोराजी येते कमीत कमी 5055 जास्तीत जास्त 7780 आणि सर्वसाधारण 7380 रूपयांचा भाव कापसाला मिळाला…
अशाच दररोजच्या कापूस सोयाबीन भावासाठी आमच्या चँनलाला भेट देत रहा,,,धन्यवाद