अकोट कापूस बाजारभाव ; मुहूर्तावर कापसाला 7600 रूपये बाजारभाव
अकोट कापूस बाजारभाव ; कापसाचा हंगाम सुरू झाला असून अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. परतीच्या पावसाने कापूस भिजल्यामुळे कापसाची गुणवत्ता खालावली आहे त्यामुळे भाव कमी मिळत आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे कापसाला सर्वाधिक 7600 रूपये एवढा बाजारभाव मिळाला आहे तसेच इतर बाजारात 6800 ते 7300 रूपये कापसाची गुणवत्ता पाहून खरेदी केली जात आहे.
अकोट कापूस बाजारभाव पावतीसह लाईव्ह पहा 👇👇
तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर दररोज कापसाचे बाजारभाव लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा… धन्यवाद..